नागो इराप्पा हरजी यांचे निधन
बेळगांव:सांबरा, महादेव नगर येथील रहिवासी जुन्या पिढीतील पैलवान, वायुसेनेचे सेवानिवृत्त कर्मचारी नागो इराप्पा हरजी यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्ययात्रा राहत्या घरातून सायंकाळी 5 वा निघणार आहे. वायुसेनेचे कर्मचारी बसू हरजी यांचे वडील होत.