नागेंद्र रामजी अतिवाडकर यांचे निधन
बेळगांव:आंबेवाडी गावचे मुळ रहिवाशी सध्या विजयनगर येथे वास्तव्य करून असणारे प्रसिद्ध असे रेल्वे कॉन्ट्रॅक्टर श्री नागेंद्र रामजी अतिवाडकर(वय 88) यांचे वृद्धकल्पाने शनिवार दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन करते चिरंजीव, तीन विवाहित कन्या, सुना, नातवंडे, पंनतवंडे असा परिवार आहे. एम. इ. एस. चे प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर श्री शिवाजीराव अतिवाडकर व श्री अनिल अतिवाडकर यांचे ते वडील होत.
अंत्यविधी आंबेवाडी या मूळ गावी दुपारी बारा वाजता होणार आहे.