This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ श्रींगरी* *कॉलनीची मुहूर्तमेढ संपन्न*

*सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ श्रींगरी* *कॉलनीची मुहूर्तमेढ संपन्न*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ श्रींगरी* *कॉलनीची मुहूर्तमेढ संपन्न*

सार्वजनिक गणेश उत्सव श्रींगरी कॉलनी,बाडीवाले कॉलनी व टीचर्स कॉलनीच्या गणपती उत्सवाची दिनांक २६ ऑगस्ट रोजी मंडपाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली गणपती मंडळाचे अध्यक्ष श्री शंकर कांबळे यांच्या शुभ हस्ते पूजा करून या उपक्रमास चालना देण्यात आली यावेळी परमपुज्य गणपती वडेर गुरुजी सह, रणजीत मनोळकर,सूर्यकांत हिंडलगेकर, विश्वनाथ येळुरकर, संतोष श्रींगरी, अँड शिवकुमार उडकेरी, सोहम हिंडलगेकर, अनिल अणवेकर,

सुरेश उदनुर,संदीप रायकर, प्रकाश शहापूरकर, बाळू मिराशी, जगदीश बडीगेर, विनायक काकतीकर,अशोक गुंजीकर, प्रकाश श्रेयेकर, श्रेयांश कदम,अक्षय शहापूरकर,लालू बाडीवाले,सुरेश नाईक, उमेश कुंटे, महादेव दळवी,प्रकाश इंगळे, रविकुमार कम्मार, शंकरप्पा हिरगुप्पी,प्रकाश इंगळे, आणि मंडळाचे ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24