चावडी गल्ली वडगाव येथील रहिवाशी सौ शालन घनश्याम पारिषवाड. वय 63 वर्षे यांचे काल सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्ययात्रा गुरुवार दिनांक 27 रोजी सकाळी अकरा वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती, मुली, मुलगा, सून, जावई नातवंडे असा परिवार आहे.
D Media 24 > Local News > *सौ शालन घनश्याम पारिषवाड यांचे निधन*