This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*1500 अधिक जणांवर गुन्हा दाखल*

*1500 अधिक जणांवर गुन्हा दाखल*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

1500 अधिक जणांवर गुन्हा दाखल

गेला 68 वर्षांपासून शहरांमध्ये काढण्यात येणाऱ्या काळा दिनानिमित्त निषेध फेरीमध्ये जागी झालेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी सदस्य तसेच सीमा भागातील नागरिकांवर मार्केट पोलीस स्थानकाने गुन्हा दाखल केला आहे.

एक नोव्हेंबर रोजी काळा दिनेश शहरांमध्ये काढण्यात आलेल्या मुका सायकल फेरीमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या त्याचबरोबर कन्नड भाषिकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून सीमा भागातील जवळपास 1500 हून अधिक जणांवर मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

हा गुन्हा बेकायदा जमाव करणे दोन भाषांमध्ये तेढ निर्माण करणे या कलमाखाली मराठी नेते कार्यकर्ते तसेच सीमा भागातील अनेकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

धर्मवीर संभाजी उद्यान येथून सायकल फेरीला एक नोव्हेंबर काळातीने सुरुवात झाली त्यानंतर सायकल फेरीमध्ये भाग घेतलेले नाही ते कार्यकर्ते तसेच सीमा भागातील नागरिकांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी यासह अनेक जणांचा समावेश आहे तसेच हा गुन्हा मार्केट पोलीस स्थानकात नोंद करण्यात आला आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24