This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

आमदार रोहित पवार यांनी दिली बेळगावला धावती भेट 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आमदार रोहित पवार यांनी दिली बेळगावला धावती भेट

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी आज बेळगावला धावती भेट दिली तसेच यावेळी भेटी प्रसंगी त्यांनी सीमा भागातील नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

 

 

 

यावेळी त्यांनी येळ्ळूर येथील मराठी शाळेला भेट दिली त्यानंतर छत्रपती शिवाजी उद्यान येथे महाराजांच्या मूर्तीला अभिवादन केल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

 

 

 

त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करून विचारपूस केली.

 

 

तसेच त्यांनी येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन देखील केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सूचनेनुसार त्यांनी बेळगावातील मराठी भाषिकांची भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेतली.

 

 

 

यावेळी त्यांच्या भेटीदरम्यान सर्वांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सीमा भागातील नागरिकांची आत्म्येतेने विचारपूस केल्यानंतर ते गोव्याला रवाना झाले


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now