This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

 

बेळगाव ग्रामीण मतदार संघातील काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रोड शो करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.रोड शोमध्ये हजारो महिला,पुरुष सहभागी झाले होते.सी पी एड मैदानापासून रोड शो ला प्रारंभ झाला.काँग्रेस पक्षाचे हातात झेंडे घेऊन आणि भगवी टोपी परिधान करून रोड शो मध्ये कार्यकर्ते सहभागी झाले होते.
रोड शो पूर्वी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सुळेभावी येथे जाऊन श्री लक्ष्मीचे दर्शन घेऊन पूजा केली.यावेळी त्यांच्या समवेत आ सतीश जरकिहोळी,  बंधू विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी आणि मुलगा मृणाल उपस्थित होते.

मागच्या निवडणुकीत मतदार बंधू भगिनीनी मला बावन्न हजार मतांनी विजयी केले आहे.या निवडणुकीत बावन्न हजारहून अधिक मतांनी विजयी होईन असा आत्मविश्वास लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला.रोड शोच्या मार्गावर जे सी बी मधून फुलांची उधळण करण्यात येत होती.उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस पक्षाची नेते मंडळी उपस्थित होती.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now