This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

2018 च्या सार्वत्रिक निवडणूक उल्लंघन प्रकरणात आमदार अनिल बेनके यांची निर्दोष मुक्तता 

2018 च्या सार्वत्रिक निवडणूक उल्लंघन प्रकरणात आमदार अनिल बेनके यांची निर्दोष मुक्तता 
D Media 24

2018 च्या सार्वत्रिक निवडणूक उल्लंघन प्रकरणात आमदार अनिल बेनके यांची निर्दोष मुक्तता

 

लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२७ (अ) आणि केपीडीपी कायद्याच्या कलम ३ आणि ४ अन्वये आमदार अनिल बेनके यांच्यासह तत्कालीन सरचिटणीस असलेले श्री. शशिकांत पाटील यांच्यावर खडेबाजार येथे गुन्हा क्रमांक १९७ / २०१८ आणि ११९/२०१८ केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांच्या रॅलीमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मार्केट पोलिस स्टेशनमध्ये वरील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज बंगलोर येथील लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयात सुनावणी होऊन एकूण अठरा साक्षीदार हजर झाल्यानंतर विशेष न्यायालयाने आमदार अनिल बेनके व शशिकांत पाटील यांची निर्दोष मुक्तता केल्याचा निकाल 16.12.2022 रोजी जाहीर केला.

 

भारतीय जनता पक्षाच्या विधी समितीचे सदस्य, राज्य समितीचे सदस्य आणि श्री देवराज बस्तवाडे वकील यांनी या खटल्यात आमच्या वतीने युक्तिवाद केला. यावेळी बेळगांव महानगरचे विधी समितीचे सहसंचालक संदीप एस उपस्थित होते.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply