येळ्ळूर विभाग म.ए. समितीची सोमवारी बैठक
बेळगाव प्रतिनिधी:
येळळूर विभाग म.ए. समितीची महत्वाची बैठक येत्या सोमवार दिनांक 24 रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आली आहे.
सदर बैठक येळ्ळूर विभाग म.ए. समिती कार्यालय, श्री बाल शिवाजी वाचनालय येथे होणार आहे. येळ्ळूर विभाग म.ए. समितीच्या आजी-माजी जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, एपीएमसी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील युवा कार्यकर्त्यांनी बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन येळ्ळूर विभाग म.ए. समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी यांनी केले आहे.
D Media 24 > Local News > *येळ्ळूर विभाग म.ए. समितीची सोमवारी बैठक*
*येळ्ळूर विभाग म.ए. समितीची सोमवारी बैठक*
Deepak Sutar22/03/2025
posted on

Leave a reply