मणतुर्गा हायस्कूलच्या विद्यार्थ्याचे क्रिडा स्पर्धेत यश
नुकत्याच पारपडलेल्या खानापूर विभागीय पातळीवरील क्रिडा स्पर्धेत श्री चांगलेश्वरी शिक्षण मंडळ येळ्ळूर संचलित मणतुर्गा हायस्कूल मणतुर्गा या शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थीनिनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.
मुलीं मध्ये कुमारी- प्रिया बिर्जे . 800 मी. व 1500 मीटर धावणेत प्रथम, कुमारी – कोमल सांबरेकर 3000 मी. धावणे प्रथम व 1500 मी धावणे द्वितिय, कुमारी मोहिनी गुरव भालाफेक प्रथम व 3000 मी धावणे, तृतीय, कुमारी-विना हेब्बाळकर 200 मी धावणे तृतीय, कुमारी शितल पाटील भालाफेक तृतीय, कुमारी – नेत्रा पाटील 3 कि.मी. चालणे प्रथम, 4×100 मी. रिले द्वितिय मुली कब्बडी मध्ये प्रथम क्रमाक तसेच जोतिबा गोधोळकर 200 मी. धावणे द्वितीय, सोमनाथ लोहार – भालाफेक द्वितीय व कार्तीक बोबाटे • भालाफेक तृतीय क्रमांक,
वरील सर्व विद्यार्थ्याना मुख्याधापक जे एम. पाटील क्रिडा शिक्षक – के आर पाटील व शाळेतील सर्व सहशिक्षाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेरमण श्री वाय. एन. मजूकर सर व सचिव – श्री प्रसाद मजूकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
Hello! I’m at work browsing your blog from my new iphone 3gs! Just wanted to say I love reading your blog and look forward to all your posts! Keep up the fantastic work!
hi!,I like your writing very much! share we communicate more about your post on AOL? I require an expert on this area to solve my problem. May be that’s you! Looking forward to see you.