यांनी जपली सामाजिक बांधिलकी
तीन दिवसात पाठीमागे रेल्वेमध्ये नऊ नऊ पॅसेंजर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले झाले ताबडतोब रेल्वे पोलिसांनी त्यांना सेवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ऍडमिट केले ते बाहेरच्या राज्यातील असल्यामुळे लगेच माझी महापौर विजय मोरे यांनी सिव्हिल हॉस्पिटल जाऊन सर्व रुग्णांची चौकशी करून त्यांना जे काय मदत लागेल ते मदत हॉस्पिटल ऑथॉरिटी यांना विनंती करून फळे वाटप करण्यात आले.
आणि रेल्वे पोलिसांना विनंती केले की त्यांच्या गावी सुखरूपपणे पाठवण्याचे व्यवस्था करावी यावेळी रेल्वे पोलीस अधिकारी आणि सिविल हॉस्पिटल हॉस्पिटलचे अधिकारी आल्यामुळे आलं न मोरे गंगाधर पाटील संजय मालवणकर संतोष दरेकर व इतर मित्र मंडळ उपस्थित होते
I am curious to find out what blog system you happen to be using? I’m having some small security problems with my latest website and I would like to find something more secure. Do you have any recommendations?
What i don’t understood is if truth be told how you’re no longer actually much more well-liked than you might be now. You are so intelligent. You recognize therefore considerably in terms of this subject, made me personally imagine it from numerous numerous angles. Its like women and men aren’t interested unless it is one thing to accomplish with Girl gaga! Your own stuffs outstanding. All the time deal with it up!