मधुकर मऱ्यपा भोसले अल्पशा आजाराने निधन
बेळगाव : चव्हाट गल्ली येथील रहिवाशी मधुकर मऱ्यपा भोसले वय वर्षे ८३ यांची चव्हाट गल्ली येथील राहत्या घरी दिनांक १४/०४/२०२३ रोजी रात्री १०च्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. १५/०४/२०२३ रोजी सकाळी १०.३०च्या दरम्यान चव्हाट गल्ली स्मशानात अंतिमसंस्कार होणार आहे. सोमवार दिनांक १७/०४/२०२३ रोजी सकाळी ८.०० वाजता रक्षा विसर्जन होणार आहे. त्यांचे पश्चात २ मुली, २ मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
बेळगांव उत्तरचे आमदार एडवोकेट अनिल बेनके यांचे ते सासरे होते