त्याहत्ये प्रकरणी वकिलांनी आरोपीचा खटला लढू नये:प्रमोद मुतालिक
चिकोडी येथे काम कुमार हिरे कोडी महाराजांची निर्घृण पणे हत्या करण्यात आली त्याहत्ये प्रकरणी वकिलांनी आरोपीचा खटला लढू नये. अशी मागणी प्रमोद मुतालिक यांनी केली.
आज पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली असून बार असोसिएशन ला सुद्धा याप्रकरणी त्यांनी अर्ज सुद्धा सादर केले असल्याचे सांगितले.
बार असोसिएशनला आपण यासंबंधी निवेदन देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली .जैन मुनी हिरेकोडी महाराज यांची निर्घृण पणे हत्या करण्यात आली त्यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी.
तसेच त्यांच्या बाजूने कोणत्याही वकिलाने जामीन पत्र मंजूर करू नये अशी मागणी यावेळी पत्रकार परिषदेत प्रमोद मुतालिका यांनी केली.