This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2025
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*आंबेवाडीतील मुलांचा खो-खो संघ घेणार जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग*

*आंबेवाडीतील मुलांचा खो-खो संघ घेणार जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग*
D Media 24

आंबेवाडीतील मुलांचा खो-खो संघ घेणार जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग

बेळगांव ग्रामीण मधील आंबेवाड़ी गावातील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा आंबेवाडीतील मूलांच्या खो खो संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत पोचला आहे .रामदुर्ग येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी आंबेवाडी ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष चेतन पाटील व सागर सुतार यांनी टीम ला टी शर्ट पँट व जर्सी दिले खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण भागातील लोकप्रिय नेते श्री आर एम चौगुले यांनी शुभेच्या दिल्या यावेळी ग्राम पंचायत अध्यक्षा लक्ष्मी यळगुकर ,

सदस्य नारायण लोहार ,सदस्या सुवर्णा लोहार ,माजी ग्राम पंचायत सदस्य मल्लाप्पा साब्रेकर , मल्लाप्पा बेळगावकर ,समाज सेवक विक्रम यळगुकर ,राहुल भातकांडे, शुभम तरले ,बसवंत कातकर ,बाळू पाटील, संतोष कोवाडकर ,अरविंद मंनोलकर ,विजय जंगम, विलास मंनोळकर ,राजु सांब्रेकर ,विक्रम तरले ,उमेश शहापूरकर, सिद्रय तरले ,शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य व सदस्या मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षिका मुलांना शुभेच्या देण्यासाठी उपस्थित होते


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

2 Comments

  • Hey there! I know this is kinda off topic but I was wondering which blog platform are you using for this site? I’m getting tired of WordPress because I’ve had issues with hackers and I’m looking at alternatives for another platform. I would be great if you could point me in the direction of a good platform.

  • F*ckin’ tremendous things here. I am very glad to see your article. Thanks a lot and i am looking forward to contact you. Will you please drop me a mail?

Leave a Reply