*खेलो इंडिया फिट इंडिया स्ट्राँग इंडिया*
*स्केटिंग रॅली करत जनजागृती*
बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो आणि साई स्पोर्ट्स अकॅडमी व मराठा मंडळ यांच्या वतीने खेलो इंडिया फिट इंडिया स्ट्राँग इंडिया स्केटिंग रॅली करत जणजागृती करण्यात आली या रॅली चा उद्देश आपल्या देशातील व विविध समाजातील मुले व मुली लॅपटॉप मोबाईल कॉम्प्युटर च्या जास्ती आहारी न जाता आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी मैदानात उतरुन खेळा मध्ये आपले कौशल्य दाखवावे व आपले आरोग्य फिट आणि स्ट्राँग ठेवावे असा हा रॅली चा उद्देश होताया रॅली मध्ये वय वर्षे 4 ते 18 वर्षाच्या स्केटर्स नी सहभाग घेतला होता ही रॅली खानापूर येथील मराठा मंडळ च्या स्केटिंग ट्रॅकवर घेण्यात आली.https://dmedia24.com/an-atmosphere-of-enthusiasm-for-mahalaxmi-devi-yatra-in-agasge/
*रॅली मधील सहभागी झालेल्या* *स्केटर्स ची नावे खालील प्रमाणे*
श्री रोकडे,दृष्टी कुडाळे, आदर्श नाईक, आराध्या कुडाळे, नील महाजन, आरुषी कुडाळे, साई समर्थ, कामाक्षी कुरबुर,आर्यन कुडाळे,आर्यन कुडाळे, अर्णव कुरबुर, ओमिका कुडाळे, भरत पाटील,राजू पाटील, ओम शेट्टी या सर्वांनी सलग एक तास स्केटिंग करत ही जनजागृती केली.
या कार्यक्रमला मराठा मंडळच्या अध्यक्षा राजश्री नागराजू,अविनाश पोतदार, माजी आमदार अरविंद पाटील, किरण जाधव, माजी आमदार संजय पाटील, उमेश कलघटगी, अशोक गोरे, साई स्पोर्ट्स अकॅडमी चे संचालक प्रसाद जाधव, राजलक्ष्मी जाधव, जयराज हलगेकर, संयोगिता हलगेकर, सुधीर हलगेकर, जयंत जाधव, संदीप जाधव स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर साविओ परेरा, अनंत वाझ ,पंडित ओगले व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.