उदयसिंह जयसिंगराव शिंदे- सरकार यांचे निधन
रामदुर्ग: तालुक्यातील बन्नूर येथील रहिवासी उदयसिंह जयसिंगराव शिंदे-सरकार यांचे वयाच्या 59 व्या वर्षी बुधवार दिनांक 5/7/2023 रोजी पहाटे दुखद निधन झाले. यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मोठा भाऊ ,वहिनी असा मोठा परिवार आहे= तसेच ते बेळगाव के एम एफ चे संचालक होते.रक्षाविसर्जन शुक्रवारी दिनांक 7/7/2023 रोजी होणार आहे.