This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

November 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*जलतरणपटुनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन*

*जलतरणपटुनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन*
D Media 24

जलतरणपटुनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन

“एक विश्व-एक कुटुंब म्हणून सर्वांसाठी आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग जलतरणपटू क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून 2023 रोजी सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात 9 वा योग दिन साजरा करण्यात आला.

यावेळी विविध आसनांचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर योगासनातून संदेश देण्यात आला .जलयोग हा एकउत्तम योग आहे जिथे आपले मन आणि शरीरावर नियंत्रण असले पाहिजे असे प्रतिपादन मान्यवरांनी केले .

याप्रसंगी योग सत्र प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते .त्यांना डॉ. प्रभाकर कोरे (चेअरमन केएलई सोसायटी), यांचे खूप सहकार्य व प्रोत्साहन मिळाले आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply