This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsSports

*आंतरराष्ट्रीय खो-खो दिन उत्साहात संपन्न*

*आंतरराष्ट्रीय खो-खो दिन उत्साहात संपन्न*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

साधना क्रीडा संघ बेळगाव यांच्यावतीने पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय खो-खो दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्य अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष श्री संजय बेळगावकर होते. याप्रसंगी खो-खो कोच श्री प्रकाश देसाई, श्री वैजनाथ चौगुले, श्री चिन्नास्वामी, व श्री शिवानंद कोरे यांनी आंतरराष्ट्रीय खो-खो दिनाबद्दल शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले. यानतंर वेगवेगळ्या संघाच्या खेळाडूंनी आपल्या संघाच्या खो-खो खेळाचे प्रदर्शन केले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शैलेश बांदिवडेकर व ब्रम्हलींग हायस्कूलचे क्रीडाशिक्षक प्रकाश गोरल व शिवाजी गोरल यांचे सहकार्य लाभले.

या कार्यक्रमाला साधना क्रीडा संघाचे सदस्य, खो खो संघाचे खेळाडू, खो-खो प्रेमी तसेच हितचिंतक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश नंदिहळी व आभार प्रदर्शन शैलेश बांदिवडेकर यांनी केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24