एस के ई सोसाइटीच्या वतीने पी.यु.सी.विज्ञान, कला व वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांचा सन्मान
नुकताच बारावी वार्षिक परीक्षेचा निकाल लागला यात,जी .एस. एस.आणि आर.पी. डी. काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले,या विद्यार्थी वर्गाचा आज सत्कार संस्थेचे पदाधिकारीच्या हस्ते करण्यात आला,विज्ञान शाखतेन 1)अवंतिका कनगुतकर 2)वैष्णवि मूत्तनगी 3)रक्षीता तळेगांव 4)सृष्टी पाटील 5)राजश्री नंदगावी 6)ॠतीका कोल्हापूरे 7)सृष्टी होनगी , कला विभागतून 1)सुभा बडीगेर 2)लक्षीता जागींड 3)नवीन रोजी 4)महादेवी गुडली 5)मधुरा गणाचारी तसेच वाणिज्य विभागातून 1)लावण्या मादा 2)लत्ता मादार 3)महालक्ष्मी कुंडगोळ 4)धनश्री मुचंडीकर 5)मयूर रांगणेकर ,या विद्यार्थ्याचा आणि पालकांचा सहभाग या कार्यक्रमात होता.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यास भाविभविष्यात ,पुढील शिक्षण असेच यशस्वी रित्या प्राप्त करून स्वताचे भविष्य घडवित,समाजाचा ही उद्धार करणेस समर्थ बनावे,आपल्या विद्याभ्यासाचा उपयोग समाजाला ही झाला पाहिजे, तसेच इतराना ही मार्गदर्शन करत प्रगतीपथ गाटावा आशा शुभेच्छा एस के ई सोसाइटीचे व्हाईस चेअरमन श्री एस वाय प्रभू यांनी दिल्या.
या समारंभाला एस के ई सोसाइटी व्हा.चेअरमन श्री एस वाय प्रभू ,श्रीमती माधुरी शानभाग, श्रीमती लता कित्तुर ,श्रीमती बिंबा नाडकर्णी, श्री अरूण सामंत, ग्यानेश कलघटगी, प्राचार्य एस.एन.देसाई,प्राचार्या सुजाता कलघटगी, प्रा.प्रविण पाटील, प्रा. सचिन पवार, प्रा.दत्तात्रय राव, प्रा.तृप्ती शिंदे, प्रा.हलगेकर,प्राध्यापक वर्ग ,पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डाॅ.किर्ती फडके यांनी केले.