*मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरचे शारीरिक शिक्षक तालुका आदर्श पुरस्कार मिळाला बदल शाळेच्या SDMC च्या व शाळेच्या वतीने कौतुक*
मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरचे शारीरिक शिक्षक *श्री.सतिश पंडित पाटील* यांना बेळगाव तालुका सरकारी मराठा शिक्षक कल्याण संघ बेळगाव यांच्या वतीने रविवार दिनांक- 24/11/2024 रोजी *तालुका आदर्श शारीरिक शिक्षक गुरू गौरव पुरस्कार 2024* देऊन गौरव करण्यात आला याबद्दल आज मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर च्या शाळा सुधारणा कमिटी च्या व शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक, शिक्षिका च्या वतीने त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले .
त्याबरोबर नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर च्या वतीने बौद्धिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या तसेच महिला विद्यालय बेळगाव च्या वतीने बौद्धिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये शाळेचे अनेक विद्यार्थी भाग घेतले होते त्यामध्ये विजयी स्पर्धकांना आज शाळेचे एस्.डी.एम्.सी सदस्य श्री मारुती कृष्णा यळगुकर यांनी आपल्या आजी कै.गंगुबाई यळगुकर यांच्या स्मरणार्थ वही,पेन दिले या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे एस्. डी. एम्. सी सदस्य व सदस्या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी अभिनंदन केले पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या..