गृहमंत्री अरगज्ञानेंद्र यांनी दिली हिंडलगा कारागृहाला अचानक भेट
गृहमंत्री अरगज्ञानेंद्र यांनी आज हिंडलगा येथील तुरुंगाला भेट दिली आणि तेथील कैऱ्यांची विचारपूस करून त्यांच्याशी बातचीत केली.
त्यांनी आज अचानक येथील तुरुंगाला भेट दिली तसेच तुरुंगातील विविध विभाग स्वयंपाक घर आदींची पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
त्याचबरोबर महिला कैद्यायांची बातचीत करून त्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना कायद्यांना कोणत्या प्रकाराच्या त्रास होत असेल तर त्यांच्या समस्येचे तात्काळ निवारण करावे अशी सूचना केली.
याप्रसंगी पोलीस आयुक्त एमबी बोरलिंगाय्या तुरुंग अधीक्षक कृष्ण कुमार यांच्यासह हिंडलगा तुरुंगातील कर्मचारी उपस्थित होते
Will it final 6 months or 24 months?
Bathroom design doesn’t must undergo just because the room is small.