*हेरे सरंजामप्रश्नी हेरे सजात उद्या शिबीर :*
*मा. महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण व्ही.के.पाटील साहेब यांच्या मार्गदर्शन नुसार व मा.जिल्ह्याधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशान्वये हेरे सरंजामच्या शेतकऱ्यांसाठी हेरे येथे शुक्रवार दि.18 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत रवळनाथ मंदिर मध्ये शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. शिवाजीराव पाटील यांनी दिली आहे.*
*शिबिरावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार राजेश चव्हाण, नायब तहसीलदार हेमंत कामत, मंडळ अधिकारी अरुण शेट्टी व त्या विभागाचे तलाठी तेजस्विनी पाटील महसूल कर्मचारी हजर राहून शेतकऱ्यांचे विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारून पुढील कार्यवाही करणार आहेत. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपले सातबारा विहित नमुन्यातील अर्ज घेऊन हजर रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार हेरे सजातील हेरे, मोटनवाडी या गावातील लोकांनी वेळेत उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा.*
*शिबीर उदघाटन प्रसंगी उपस्थित राहतील*
मा.शिवाजीराव पाटील अध्यक्ष, स्वामी प्रतिष्ठान, भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख मा. भरमू अण्णा पाटील ,माजी राज्यमंत्री मा. बाबासाहेब वाघमोडे,प्रांताधिकारी गडहिंग्लज मा. राजेश चव्हाण, तहसीलदार चंदगड मा. सचिन बल्लाळ, जि प सदस्य मा. नामदेव पाटील ,तालुका अध्यक्ष मा. शांताराम पाटील, मा. सभापती मा. जयश्री आप्पाजी गावडे ,सरपंच हेरे तसेच प्रमुख पदाधिकारी , महसूल कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
Hello, Neat post. There’s a problem together with your web site in internet explorer, would check this?K IE still is the marketplace chief and a big part of other folks will miss your great writing due to this problem.
You really make it appear so easy together with your presentation however I find this matter to be actually something which I feel I’d never understand. It sort of feels too complicated and very wide for me. I am looking ahead in your next publish, I?¦ll try to get the dangle of it!
Hi there, I found your blog via Google while looking for a related topic, your website came up, it looks great. I’ve bookmarked it in my google bookmarks.
You have observed very interesting points! ps decent website .
I really appreciate this post. I?¦ve been looking all over for this! Thank goodness I found it on Bing. You have made my day! Thx again