This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*गरजू कुटुंबाला यांची मदत*

*गरजू कुटुंबाला यांची मदत*
D Media 24

गरजू कुटुंबाला यांची मदत

निपाणी तालुका नागनूर येथील रहिवाशी बारभाई येथील धोंडीराम निंबाळकर व सोना रावसाहेब नाईक हे दोन कुटुंब अत्यंत गरिबीत व हलाखीचे जीवन जगत आहेत सध्या पावसामुळे शेतामध्ये रोजंदारीवर काम करणारे हे दोन कुटुंब त्यांना हाताला काम नाही व धोंडीराम यांच्या घरी आपत्य नाही त्यांच्या पत्नी आजारी आहेत त्यांचे पण वय खूप झालेले आहे शरीर साथ देत नाही सोना नाईक यांचे पती गेल्या वर्षी अल्पशा आजाराने मरण पावलेले आहेत त्यांच्या पदरात दोन मुली आहेत रोज शेतावर कामाला जाऊन आपला उदरनिर्वाह व मुलींचा शाळेचा खर्च बघतात परंतु पावसामुळे हाताला काम मिळणे कठीण झाले आहे अत्यंत हलाकीचे. परिस्थिती मध्ये जीवन जगत आहेत.

निपाणी करानी जोपासली माणुसकी त्याच्या परिस्थितीची जाणीव घेऊन त्यांना गहू, तेल, साबण ,चटणी, जोंधळे ,असे जीवन उपयोगी एक महिनाभर पुरेल असे त्यांना धान्य स्वरूपात मदत करण्यात आली या मदत कार्यात संजय जाधव, आकाश मल्हाडे, सचिन परमणे, सुप्रिया चव्हाण , बबन निर्मले यांनी सहकार्य केले. यावेळी श्रीराम सेना कर्नाटकचे अमोल चेंडके. यांनी मनोगत व्यक्त करताना निपाणी करांचे मन भरून कौतुक केले यावेळी अरविंद निंबाळकर यांनी आभार मानले.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply