https://www.instagram.com/reel/CyBaPvhBEH-/?igshid=MWZjMTM2ODFkZg==
युवा नेते राहुल जारकीहोळी याचा २४ वा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी त्याचे काका भालचंद्र जारकीहोळी यांनी त्यांच्या भावाच्या मुलाच्या घरी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
हिल्स गार्ड, गोकाक येथील सतीश जारकीहोळी यांच्या घरी भालचंद्र यांनी राहुल जारकीहोळी याला शुभेच्छा दिल्या.जेष्ठत्व विसरून भावाच्या मुलाला त्यांनी नमस्कार करून शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर त्यांनी भावाच्या मुलांसोबत बसा बसून अर्धा तास गप्पा मारल्या यावेळी भालचंद्र जारकीहोळी यांच्या भेटीदरम्यान सतीश यांची कन्या प्रियांका, भीमशी जारकीहोळी यांची मुले सनत, सर्वोत्तम उपस्थित होते.