बेळगांव:शास्त्रीनगरमधील श्री गुजराती नवरात्री उत्सव मंडळाची नुकतीच सर्वसाधारण बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये 2024 ते 2025 सालात मंडळाचे कामकाज पाहण्यासाठी सर्वानूमते नवीन कार्यकरिणी नेमण्यात आली.
अध्यक्ष रमेश लद्दड, उपाध्यक्ष बिपीनचंद्र पटेल, सचिव विजय भद्रा, उपसचिव चेतन शहा, कोषाध्यक्ष पंकजभाई शहा, उपकोषाध्यक्ष भावेश चुडासमा, ट्रस्टी धनंजयभाई पटेल, धरमसीभाई भानूशाली, महेंद्रभाई पटेल, रितेश पटेल, गौरव पटेल व दक्षेत राणा यांची श्री गुजराती नवरात्री उस्तव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे एकमतांने वरील 2024 ते 2025 कमिटी नेमण्यात आली. यावेळी गुजराती समाजातील मान्यवर सदस्य उपस्थित होते.