This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2025
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

| Latest Version 9.4.1 |

State

*युवा समिती सीमाभागच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन*

*युवा समिती सीमाभागच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन*
D Media 24

*युवा समिती सीमाभागच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन*

आज 14 एप्रिल रोजी भारतरत्न,घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने साजरी करण्यात आली.

युवा समिती सीमाभागच्या वतीने येथील आंबेडकर उद्यानात महामानवास अध्यक्ष शुभम शेळके व नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.https://dmedia24.com/organizing-a-grand-wrestling-ground/

यावेळी कार्याध्यक्ष धनंजय पाटील,अशोक घगवे,नारायण मुचंडिकर,इंद्रजित धामणेकर,किरण मोदगेकर,अमोल चौगुले,प्रणव घगवे आदी उपस्थित होते.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.