म. म. सेंट्रल हायस्कूलचे एन. सी. सी शिबीर दिनांक 31/08/2023 पासून, ने 8 कर्नाटका एअर स्कॉइन एन 1 पर्यंत युनीट ‘सी जाधव नगर बेळगाव या ठिकाणी दहा दिवसाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते, त्या शिबीरामध्ये सेंट्रल हायस्कुलचे 50 क्रेडेट्सनी भाग घेतला होता.
ड्रिलमध्ये सेंट्रल हायस्कुलच्या एन सी सी कैडेट्सनी प्रथम क्रमांक पटकवीला त्याचबरोबर टंग ऑफ वौरमध्ये प्रथम क्रमांक मिळविला तसेच व्हॉलीबॉलमध्ये देखील प्रथम क्रमांक पटकविला .वैयक्तीक गायन स्पर्धेमध्ये समर्थ बागेवाडी व वैयक्तीक डान्स स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळविले विषेश म्हणजे उत्कृष्ट इन्सीटयूटेशन ट्रूप म्हणून ट्रॉफी देऊन 6 सेंट्रल हायस्कुल -च्या कैडेट्स यांचा सत्कार करण्यात आला.
सेंट्रल हायस्कुलने सतत 20 वर्ष ड्रिलमध्ये पहिला क्रमांक पटकविलेला आहे. तसेच 2019 साली कर्नाटका आणि गोवा डायरेक्टरेटने 2019 उत्कृष्ट इन्सिट्युशन अवॉर्ड बंगळूर बहाल करून सन्मान केला होता. या शिबीरामध्ये अनेक विद्यालय व महाविद्यालय यांनी भाग घेतला होता .सेंट्रल हायस्कुलचे एन. सी. सी चिफ ऑफिसर पि बी मास्तीहोळी यांचे मोलाचे मार्गदर्शन, – ‘मिळाले शाळेचे’ सन्मानीय मुख्याध्यापक यांचे सहकारी व मराठा मंडळच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री नागराजु (यादव) हलगेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले