गोरक्षण सेवा समिती निपाणीची मोठी कारवाई
कत्तलीसाठी नेण्यात येणारी 14 वासरे, पकडली
मुरगूड पोलिसांची कारवाई; एकजण ताब्यात मुरगूड :.
कत्तलीसाठी चार दिवस व एक आठवडे वयाची 14 गायींची व म्हशींची वासरे बेकायदेशीररीत्या टेम्पो मधून वाहतूक होत आहे अशी
आज पहाटे टीटवे येथे ता. राधानगरी येथे कत्तलीसाठी मोठ्या संख्येने गाईची वासर डांबून ठेवले आहे अशी माहिती विश्व हिंदू परिषद चे जिल्हा अध्यक्ष प.पू.प्राणलिंग स्वामीजी विरूपाक्षलिंग समाधी मठ यांना मिळाली स्वामीजी यांनी गोरक्षण सेवा समिती चे प्रमुख सागर श्रीखंडे यांना त्या वासाऱ्यची कत्तली पासून वाचावांच्या आदेश दिल्या यावेळी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी सकल हिंदू समाज मुरगूड,सरवडे व पोलीस यांच्या मदतीने या वासाऱ्यना कत्तली पासून जीवदान देण्यात आले.
यावेळी MH 11 DD1643या गाडीचा चीतथरारक गाडीच्या पाठलाग करून गोरक्षक न घाबरता मोठ्या हुशारीने ही गाडी मुधाळ तिट्ट येथे पकडून कारवाई करण्यात आली. ही कारवाई श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गर्शनाखाली झाली.यावेळी सागर श्रीखंडे यांनी मुरगूड पोलीस यांच्या मदतीने या वासरांना ची सुटका केली यावेळी वासरांची तोंडे चिकटपट्टीने बांधण्यात ठेवलेल्या अवस्थेत मिळाली. ही सर्व जनावरे गोरक्षण सेवा समिती निपाणी चा कार्यकर्ते यांनी मुरगूड पोलिसांच कडे स्वाधीन केली. याप्रकरणी सुहास शिवाजी सटके (वय ३९, रा. टिटवे ता. राधानगरी) याला ताब्यात घेण्यात आले. याबाबतची फिर्याद गो-रक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी मुरगूड पोलिसात फिर्याद सुहास शिवाजी सटके व अनिल सकट यांच्या विरोधात फिर्याद दिली. टिटवे गावातून वाहनामधून (एम.एच. 09. डी डी 1643) 14 वासरांना चार चाकी वाहनाचा परमिट नसताना, मुक्या जनावरांची वैद्यकीय तपासणी न करता, काही वासरांच्या तोंडाला चिकटपट्टी बांधून कत्तल करण्यासाठी घेऊन जाण्यासाठी गाडीत दाटीवाटीने बेकायदेशीररीत्या ठेवल्याचे आढळून आले.
ही कारवाई श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गर्शनाखाली झाली यावेळी प्राणलिंग स्वामीजी यांनी सदर संगोपनासाठी श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठ गोशाळा निपाणी येथे पाठवण्यात आली या वसरांनाची प्राणलिंग स्वामीजी यांनी वेवस्था केली गोरक्षण करते वेळी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी सकल हिंदू समाज मुरगूड,सरवडे व पोलीस यांच्या मदतीने या वासाऱ्यना कत्तली पासून जीवदान देण्यात आले यावेळी MH 11 DD1643या गाडीचा चीतथरारक गाडीच्या पाठलाग करून गोरक्षक न घाबरता मोठ्या हुशारीने ही गाडी मुधाळ तिट्ट येथे पकडून कारवाई करण्यात आली. ही कारवाई श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गर्शनाखाली झाली यावेळी गोरक्षक तानाजी भरडे, सर्जेराव भाट, प्रकाश वाडकर,सागर भाट,संकेत शहा, जगदीश गुरव यांनी या कारवाईत योगदान दिले बजरंग दल,विश्व हिंदू परिषद, शिवभक्त मुरगूडकर सकल हिंदू समाज आणि हिंदुत्वादी संघटना यांनी सहभाग घेतला.https://dmedia24.com/demand-for-at-least-3-days-under-narega-yojana/
समाधी मठाचे स्वामीजी यांनी सर्वांना आव्हान केले आहे की जनावरे सांभाळासाठी काही अडचण असेल तर ती समाधी मठ गोशाळा मध्ये आणून द्यावीत
यावी गोरक्षण सेवा समिती निपाणी प्रमुख सागर श्रीखंडे यांनी सांगितले की गोमतेची बेकादेशीररीत्या वाहतूक किंवा कत्तल होत असेल तर जवळच्या पोलीस प्रशासनशी किंवा गोरक्षण सेवा समिती निपाणी शी संपर्क करावा असे आव्हान यावेळी स्वामीजी यांनी केले.