घोडावत कंजूमर ग्रुपचे बेळगावात ग्रँड लॉन्च
घोडावत कंजूमर ग्रुप ग्राहकांच्या सेवेत रुजू झाले आहे. घोडावत कंजूमर ग्रुप मे आज एका खाजगी हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या पत्रकार परिषदेत त्यांनी बेळगाव मध्ये घोडावत कंजूमर ग्रुप कडून तेल आटा आणि तांदूळ ग्राहकांना देणार असल्याचे सांगितले.
तसेच यावेळी त्यांनी आपल्या पहिल्या 50 ग्राहकांसाठी एक वर्षा करिता मोफत तेलाचा पुरवठा करणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत दिली. ही ऑफर ते अकरा मार्चपासून सदाशिवनगर येथील स्टार लोकर मार्केट स्टोअरमधून सुरू असल्याचे सांगितले.
घोडावत कंजूमर ग्रुप बेळगाव मध्ये स्टार लोकल मार्ट या रिटेल साखळीसोबत जोडले गेले आहे जेणेकरून बेळगाव मध्ये स्टार ची उत्पादने सहजपणे ग्राहकांना खरेदी करता येऊ शकतात.
अत्यंत दर्जेदार घोडावत कंजूमर ग्रुप आपले स्टार प्रॉडक्ट घेऊन आले असून नागरिकांना हे सर्व साहित्य बेळगाव मध्ये खरेदी करणार येणार असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगितले.तसेच ग्राहकांना मासिक एक लिटर तेल मोफत मिळणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी पत्रकार परिषदेत घोडावत कंजूमर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी पत्रकार परिषदेत घोडावत कंजूमर लिमिटेड च्या सी ओ ओ सलोनी घोडावत डायरेक्टर राजेश घोडावत हेड ऑइल डिव्हिजन जी सी एल मोहीन पिंजरी चेतन देशपांडे विपिन पुरोहित यांच्यासह संजय घोडावत ग्रुप आणि सदस्य उपस्थित होते.
I am extremely impressed together with your writing talents and also with the format in your blog. Is that this a paid theme or did you customize it your self? Either way keep up the excellent quality writing, it’s uncommon to look a great weblog like this one these days!