*गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल* *रोलर स्केटिंग* **चॅम्पियनशिप 2023*
दिनांक 15 जानेवारी 2023 बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी आणि गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल बेळगाव आयोजित आंतरशालेय/महाविद्यालयीन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2023 गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग रिंकमध्ये घेण्यात आली सुमारे 160 स्केटर्स सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घघाटन व बक्षीस वितरण समारंभ श्री वल्लभ गुणाजी यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी , श्री अशोक गोरे, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, स्केटर्स व त्याचे पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
विजेते स्पर्धक खालील प्रमाणे
*स्पीड क्वाड स्केटिंग*
5 ते 7 वर्षांची मुले
अदिशेष हल्याल १ सुवर्ण
शोर्या पाटील १ रौप्य
शिवम वडदेसाईकर 1 कांस्य
५ ते ७ वयोगटातील मुली
वैभवी कपाली १ सुवर्ण
आर्याध्या गरग १ रौप्य
जिजा आपटेकर 1 कांस्य
7 ते 9 वर्षांची मुले
सार्थक चव्हाण १ सुवर्ण निरजनकुमार गडमसर १ रौप्य अन्वित शिंगाडी 1 कांस्य
7 ते 9 वयोगटातील मुली
दुर्वा पाटील १ सुवर्ण
निरीक्षा शेट्टी 1 रौप्य
अनन्या पाटील 1 कांस्य
9 ते 11 वर्षे मुले
आर्या कदम १ सुवर्ण
सर्वेश पाटील १ रौप्य
कुलदीप बिर्जे 1 कांस्य
9 ते 11 वयोगटातील मुली प्रांजल पाटील 1 सुवर्ण
सिद्धी पाटील १ रौप्य
रुत्रा दळवी 1 कांस्य
11 ते 14 वर्षे मुले
सौरभ साळोखे 1 गोल्ड
सत्यम पाटील १ रौप्य
भव्य पाटील १ कांस्य
11 ते 14 वयोगटातील मुली जान्हवी तेंडुलकर 1 सुवर्ण
खुशी अगासिमनी १ रौप्य याशिका कामन्नवर 1 कांस्य
14 ते 17 वर्षे मुले
श्री रोकडे 1 सुवर्ण
साईसमर्थ आजना १ रौप्य
तेजस साळुंके 1 कांस्य
14 ते 17 वयोगटातील मुली विशाका फुलवाले १ सुवर्ण सानवी इटागीकर 1 रौप्य
अंजू गडमसर 1 कांस्य
*स्पीड इनलाइन स्केटिंग*
5 ते 7 वर्षांची मुले
विहान सहकारी 1 सुवर्ण
आदित्य सहकारी १ रौप्य
झियान देसाई 1 कांस्य
5 ते 7 वयोगटातील मुली
आर्यश्री सेंगल 1 सुवर्ण
कियारा जाधव 1 रौप्य
7 ते 9 वयोगटातील मुली
अमिषा वेर्णेकर १ सुवर्ण
9 ते 11 वर्षे मुले
अवनीश कामन्नवर 1 सुवर्ण
वरुण सहकारी १ रौप्य
आरशन माडीवाले 1 कांस्य
9 ते 11 वयोगटातील मुली सुकन्या कुपाणी १ सुवर्ण
पुर्वी चौधरी 1 रौप्य
प्रिया योगी 1 कांस्य
11 ते 14 वर्षे मुले
साईराज मेंडके 1 सुवर्ण साम्युअल दास 1 रौप्य
अथर्व भुते 1 कांस्य
11 ते 14 वयोगटातील मुली अन्या सहकारी 1 सुवर्ण
अन्वी सोनार १ रौप्य
अदिती साळुंके १ कांस्य
गुड शेफर्ड सेन्ट्रल स्कूल चे व्यवस्थापक श्री शाम घाटगे, श्री राज घाटगे मुख्याध्यापिका सौ सरला कोसराजू श्री इम्रान बेपारी, यांच्या मार्गदरशनाखाली स्केटिंग प्रशिक्षक योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकर गौडा, क्लिफ्टन बेरेटो, नितीन कुदळे आणि तुकाराम पाटील या सर्वांचे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.