This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*आदर्श विद्या मंदिर मध्ये गांधी जयंती साजरी*

*आदर्श विद्या मंदिर मध्ये गांधी जयंती साजरी*
D Media 24

आदर्श विद्या मंदिर मध्ये गांधी जयंती साजरी

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्या मंदिर वडगांव येथे आज २ऑक्टोबर २०२३ रोजी गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन करून व स्वागत गीत म्हणून कार्यक्रमाची सुरुवात झाली,

यावेळी प्रतीमेचे पूजन आदर्श विद्या मंदिर चे मुख्याध्यापक एच. सी. कुगजी यांनी केले. पदवी पूर्व महाविद्यायाच्या प्राचार्य एस. एस. खराडे यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या बद्दल भाषण केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.आय. सांबरेकर यांनी केले. यावेळी पदवी महाविद्यालया चे प्राचार्य प्रल्हाद मर्दाने व पदवीपूर्व महाविद्यालय आणि आदर्श विद्या मंदिर चे शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

1 Comment

Leave a Reply