This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*सीसीबी अधिकाऱ्यांकडून जुगार अड्ड्यावर छापा* १२ जणांना केले गजाआड

*सीसीबी अधिकाऱ्यांकडून जुगार अड्ड्यावर छापा* १२ जणांना केले गजाआड

बेळगाव: पोलिसांची मोठी कारवाई जुगार अड्ड्यावर छापा टाकून ४ लाख ११ हजार रुपयाची रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त केले.केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी १५/०९/२०२४ रोजी रात्री मुत्नाळ गावाजवळ एका शेडमध्ये छापा टाकून बारा जुगारांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्यांची नावे शहाबाद खादिर साहब तिगडी, रियाज हुसेन सहा पटेल (रा. हिरेबागेवाडी), स्वप्निल तमनाप्पा बेंन्नाळी(रा. गोकाक),इराप्पा बसाप्पा मदनहळ्ळी(रा.बैलहोंगल )प्रकाश रायाप्पा नायकर( रा. कारीमनी),यल्लाप्पा बाळाप्पा (रा. गोकाक) इराप्पा यल्लाप्पा नायकर (रा. सोमनट्टी ),लिंगनगौडा शिवनगौडा पाटील (रा.देवलापूर), मल्लिकार्जुन रसूलसाब उस्ताद (रा. हिरेबागेवाडी) ,चेतन मारुती चंदगडकर (रा.सांबरा) ,यल्लाप्पा हनुमंत जट्टणनावर,(रा. देवलापूर), मलिकार्जुन चन्नमल्लाप्पा होटी (रा. बैलहोंगल) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींवर दाखल करण्यात आले आहे.पोलीस आयुक्त याडा मार्टिन तसेच पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक नंदेश्वर कुंभार यांच्या नेतृत्वाखाली हवालदार जी.आर.शिरसंगी, एस.बी.पाटील,एम.एम.वडेर,ए.एन. रामनगौडनट्टी,एम.एस.पाटील यांनीही कारवाई केली.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.