This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local NewsPolitics

*गणेशपुर सरस्वती नगर भागातून समितीचे उमेदवार आर एम चौगुले यांना प्रचंड मताधिक्याने विजय करण्याचा निर्धार*

*गणेशपुर सरस्वती नगर भागातून समितीचे उमेदवार आर एम चौगुले यांना प्रचंड मताधिक्याने विजय करण्याचा निर्धार*
D Media 24

गणेशपुर सरस्वती नगर भागातून समितीचे उमेदवार आर एम चौगुले यांना प्रचंड मताधिक्याने विजय करण्याचा निर्धार

 

महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव ग्रामीण भागाचे अधिकृत उमेदवार आर एम चौगुले यांची प्रचार फेरी सरस्वती नगर गणेशपुर भागातून आज सकाळी आठ वाजता सुरू झाली त्या भागात उमेदवार येताच असंख्य कार्यकर्त्यांनी व समिती प्रेमींनी प्रचंड घोषणा देऊन फटाक्यांची आतशबाजी करून सुवासिनींच्या हस्ते निरांजन ओवाळून स्वागत केले गेले यावेळी जे स्वातंत्र्यसैनिक सीमा सत्याग्रही कृष्णा मेणसे यांनी आशीर्वाद देऊन प्रचार फेरीला प्रारंभ करण्यात आला त्यावेळी निवृत्ती प्राचार्य आनंद मेणसे निवृत्त प्राचार्य व्ही एम पाटील यांनी आर एम चौगुले यांना शुभेच्छा दिल्या या प्रचार फेरीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मंडळी तसेच स्थानिक आणि आजी-माजी लोकप्रतिनिधी या भागातील युवा कार्यकर्ते महिलावर्ग व वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रत्येक गल्लीवार पंचमंडळी म ए समितीचे उमेदवार आणि चौगुले यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला ठिकठिकाणी निरांजन वळून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या प्रचार फेरीत ग्रामपंचायत अध्यक्षा प्रेमा हिरोजी सदस्य उमेश चोपडे ज्येष्ठ पंच पिराजी पाटील अण्णा पाटील कृष्णा पाटील बाळू पाटील जयवंत देवगिरी टकलू पाटील प्रदीप तानजी नीलकंठ पाटील धर्मराज देवगिरी मल्लाप्पा पाटील नागेंद्र उंद्रे मोहन गरक सहदेव हिरोजी रमेश हिरोजी गजानन पाटील विष्णू पाटील दस्तगीर बेळगावकर जयवंत होंडेकर युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अयोध्या प्रचार फेरी आयोध्या नगर ज्योती नगर क्रांतीनगर गंगानगर हिंदू नगर शिवम नगर या भागातून समितीचे उमेदवार आर एम चौगुले यांनी भरघोस पाठिंबा व्यक्त केला या फेरीत सेवानिवृत्त जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते

 


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply