This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*बेळगाव शहरांमध्ये होणार पाच  उड्डाणपूल*

*बेळगाव शहरांमध्ये होणार पाच  उड्डाणपूल*
D Media 24

बेळगाव शहरांमध्ये होणार पाच  उड्डाणपूल

बेळगाव शहराच्या वाहतूक समस्येवर जिल्हा प्रभारी तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया देत पहिल्याच बैठकीत शहरात पाच फ्लाय ओव्हरच्या बांधकामाला ग्रीन सिग्नल दिला.

तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक होऊन ओव्हरपासच्या बांधकामाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.बैठकीनंतर बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार राजू सेठ यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यसह शहर पोलिस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

आमदार आसिफ (राजू) सेठ जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांनी मंगळवारी (१३ जून) गांधीनगर येथील महांतेश नगरजवळ पाच ओव्हर आणि सर्व्हिस रोड बांधण्याच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत बेळगाव शहरात जाणाऱ्या जागेची पाहणी केली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग. राष्ट्रीय महामार्ग विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply