https://www.instagram.com/reel/CyWCoQ0BZRi/?igshid=MWZjMTM2ODFkZg==
अपटेक एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल अँड टुरिझम आणि रिटेल क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अॅपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी अकादमी बेळगाव उत्तम प्लेसमेंट आणि दर्जेदार प्रशिक्षणासाठी प्प्रसिद्ध आहे. या अकादमीमध्ये शिक्षण घेणाऱ्या 3 पदवीधर विद्यार्थ्यांना ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह म्हणून बंगळुरू विमानतळासाठी BIAL ग्राउंड हँडलिंगसाठी निवड झाली आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आज पार पडला मिळाले
रुपम शिंदे, कु. आकांक्षा मेंडके आणि कु. काव्या या तिघांची निवड झाली असल्याने त्याचा सत्कार करण्यात आला .
यावेळी या सत्कार कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून प्रमोदा हजारे (सायबर सेल तज्ञ) आणि सुजित मुळगुंद (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), विनोद बामणे (व्यवसाय भागीदार अॅपटेक बेळगाव), ज्योती बामणे (एम. डी.) यांच्या हस्ते त्यांच्या पालकांसह त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रकाश पाटील (शाखा व्यवस्थापक अॅपटेक बेळगाव) विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.