This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

Local News

बाप लेकाने दिला जखमीला मदतीचा हात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर काल एक अपघात झाला या अपघातात एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला होता यावेळी त्याला मदतीचा हात विजय मोरे आणि ॲलन मोरे यांनी दिला.

येथील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सहा पदरीकरणाचे काम सुरू असल्याने अवजडssa वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यातच एक काल एक मोटार सायकल्स वर सुसाट वेगाने जात असताना ट्रकला आदळला यामुळे या मोटरसायकलचा चक्काचूर झाला. आणि मोटार सायकल स्वार गंभीर जखमी झाला यावेळी ही गोष्ट सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे आणि ॲलन मोरे यांना समजतात त्यांनी त्याच्या मधली करिता तात्काळ धाव घेतली.

यावेळी त्यांनी विलंब न करता रुग्णवाहिकेला बोलाविले. आणि जखमीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. यावेळी बाप लेकाने दाखवलेला हजर बाबीपणा त्या व्यक्तीचा जीव वाचविण्यास मोलाचा ठरला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now