न्यायाधिशांचा निरोप आणि सत्कार समारंभ पार
आज न्यायालयातील बढ़तीनिमित्त बदली झालेला तीन न्यायाधिशांचा बेळगांव बार असोसएशनचे अध्यक्ष ॲड सुधीर चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालीन निरोप आणि सत्कार समारंभ पार पडला .
यावेळी मा. गणपती भट, प्रधान दिवाणी न्यायाधिश द्वितीय श्रेणी मा श्रीमती शर्मिला कामत, प्रथम अतिरिक्त दिवाणी न्यायाधिश द्वितीय श्रेणी व मा. थी संजीवकुमार वं हिंडोड्डी, मा. साळवे ओ. एम.एफ.सी. बेळगाव यांचा बेळगाव बार असोशिएशन तर्फे शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सन्मान करून निरोप देण्यांत आला.
सत्काराला उत्तर देताना सन्मान मूर्तीनी बेळगाव न्यायालयातील आपले अनुभव इतरांना सांगितले याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रधान सत्त जिल्हा न्यायाधिशा श्रीमती एल. विजयालक्ष्मीदेवी उपस्थित होत्या.
तसेच बेळगाव बार असोसिशनचे सचिव गिरीश पाटील, सहसचीव, ॲड बंटी कपाई, उपाध्यक्ष सचिन शिवन्नावर महिला प्रतिनिधी पूजा पाटील, सदस्य वकील महांतेश पाटील ॲडआदर्श पारीक आदी तसेच वकिल वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
I am extremely impressed along with your writing talents and also with the layout on your weblog. Is that this a paid subject or did you modify it your self? Either way keep up the nice quality writing, it’s uncommon to peer a great weblog like this one nowadays!