*सहकुटुंब आत्महत्येचा अर्ज कोर्टात……!!!!!*
रायबाग येथे आपली वडिलोपार्जित जमीन असताना देखील या जमिनीवर अनेक राजकीय व्यक्तींचा वरदहस्त असल्याने अनेक जण कोष्टी कुटुंबीयांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहेत.
कोष्टी कुटुंब यांच्या मुलांवर गन पॉईंट धरून त्यांच्याकडून बेकायदेशीरपणे स्वाक्षरी करण्यात आली आहे मुळे कोष्टी कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेत स्वेच्छेने मरणाचा अर्ज दाखल केला आहे.
तसेच या संदर्भात त्यांनी बोलताना व्यथा प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे. यावेळी बोलताना स्वप्निल कोष्टी म्हणाले की आपले वडिलोपार्जित जमीन रायबाग येथे आहे. या ठिकाणीही त्यांचे वडील पाहिजेत आठ एकर जमिनी असून ती स्वप्निल कोष्टी यांच्या नावाने आहे.
मात्र येथील आठ एकर जमीन अनेक जण लाटण्याचा प्रयत्न करत आहेत यामध्ये अनेक राजकीय व्यक्तींचा वरदहस्त असून प्रशासनाने देखील त्याला आपला हातभार लावला आहे अनेक वेळा पोलिस स्थानकात तक्रार करून देखील पोलिसांनी सुद्धा याकडे काना डोळा केला आहे.
तसेच गन पॉईंट वर आपल्या मुलांना ठेवून आपल्याकडून सही करून घेतले असल्याचे मी यावेळी बोलताना सांगितले यावेळी त्यांनी आपण जाऊन तरी काय करणार त्यामुळे आम्ही सर्व कुटुंबीय शैक्षणिक न्यायालयात मरणाचा अर्ज दाखल होणार असल्याचे सांगितले तसेच यासाठी वकीलपत्र सुद्धा घेणाऱ्याला आम्ही फी देऊ असे यावेळी सांगितले.
यावेळी त्यांनी आपल्या गळ्याला अशा प्रकारचे फलक लावले होते. तसेच न्यायालय नावाच्या बाहेर थांबून त्यांनी सर्व वकिलांचे आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी गोष्टी कुटुंबीयांनी आम्हाला फक्त न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली.