नेत्र आणि त्वचा दान
बाजार गल्ली वडगाव येथील रहिवासी वीरसंगप्पा शंकरप्पा डिब्बी ( वय ८७) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबियांनी नेत्र व त्वचा दान करून बैलहोंगल येथील डॉ. रामण्णवर चॅरिटेबल ट्रस्ट यांना दान केले आहे .
केएलई हॉस्पिटलच्या नेत्रपेढीला दात्यांनी दोन डोळे दान केले या दात्यामार्फत दोन अंध व्यक्तींना नेत्रदृष्टी भेट मिळाली आहे.
तसेच त्यांची त्वचा केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पीटल रोटरी स्किन बँक ज्याचा उपयोग जळलेल्या रुग्णांसाठी जलद बरे होण्याच्या प्रक्रियेसाठी केला जाऊ शकतो.
दात्याच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
8q9g3d
qgnf4d
eczeha
wfpz2i
itu5ca
2ienro
sjv3ft