टिळकवाडी येथील राजपूत बंधू हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यानी रोप्यामाहोतव स्नेहमेळावा कार्यक्रम संपन्न झाला
≠====≠===============================
सण 2000 च्या इयत्ता 10 विच्या ब्याचने स्नेहमेळावा घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला राजपूत बंधू 25 वर्षापूर्वीच्या 45 विद्यार्थी एकत्र येऊन आपल्या गुरूंना वंदन करून आशीर्वाद घेतला. तसेच सेवानिवृत्त माजी शिक्षकांनी दीप प्रज्वलंन केले यावेळी सागर लोहार यांनी स्वागत व परिचय करून दिला यावेळी माजी विद्यार्त्याच्या वतीने सर्व शिक्षकणा शाल श्री फळ , भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी श्री नंदकुमार गौंडाडकर , श्री हेमंत लोकळूचे, श्री हरिभाऊ कालखंबकर, सौ शिला शशिकांत सडेकर, सौ मंगला रामचद्र हेब्बाळकर श्री वाय एम सामजि, श्री बी. बी.कंग्राळकर आधी शिक्षकांनी भाषणे केली. या वेळी माजी विद्यात्यांनी आपल्या जुन्या आठवणीना उजाळा देत अगदी अवेशपूर्ण भाषणे करून कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन सागर लोहार यांनी केले . कार्यक्रम यशस्वी कारण्यासाठी नारायण गवस, ज्ञानेश्वर माळवी, उमेश बिर्जे,राजू मुचंडी, नंदकुमार पाटील, सागर लोहार, कुमार किणीकर, पवन चौधरी सागर केदनूरकर अधिनी पर
D Media 24 > Local News > *टिळकवाडी येथील राजपूत बंधू हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यानी रोप्यामाहोतव स्नेहमेळावा कार्यक्रम संपन्न*
*टिळकवाडी येथील राजपूत बंधू हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यानी रोप्यामाहोतव स्नेहमेळावा कार्यक्रम संपन्न*
Deepak Sutar28/08/2024
posted on
Leave a reply