This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा ! – हिंदु जनजागृती समितीचे आमदारांना निवेदन 

लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा ! – हिंदु जनजागृती समितीचे आमदारांना निवेदन 
D Media 24

‘लव्ह-जिहाद्यां’ना रोखण्यासाठी राज्यात कठोर कायदा करा ! – हिंदु जनजागृती समितीचे आमदारांना निवेदन

 

 

हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्वतंत्र अन् कठोर असा ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा, अशी मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दक्षिण बेळगावचे आमदार श्री अभय पाटील आणि उत्तर बेळगावचे आमदार Adv अनिल बेनके यांना देण्यात आले. दोघांनीही हा विषय आपण येत्या अधिवेशनात घेऊ असे सांगितले.

 

या प्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे श्री हृषिकेश गुर्जर, श्री भारत पाटील, श्री मारुती सुतार, सौ सविता गणेशन, सनातन संस्थेच्या डॉ नम्रता कुट्रे, श्रीमती कंग्राळकर आणि जय तुळजाभवानी महिला मंडळाच्या सौ अर्चना पाटील, सौ सुमंगला कणेरी आदी उपस्थित होते.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply