This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*TV 24 च्या संपादकाचे हृदयविकाराने निधन*

*TV 24 च्या संपादकाचे हृदयविकाराने निधन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TV 24 च्या संपादकाचे हृदयविकाराने निधन

बेळगाव : TV 24 च्या संपादकाचा ह्रदयविकाराने निधन झाले त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. बेळगाव शहरातील प्रसिद्ध पत्रकार होते,बेळगाव शहरातील TV 24 प्रो कन्नड वाहिनीचे संपादक म्हणून समाजसेवेत कार्यरत होते.पण सांगावेसे वाटते. सर्वांना सोडून मोक्षाचा प्रवास सुरू केला.

प्रवीण श्रीकांत नागनूरी हे मूळचे हुक्केरी तालुक्यातील शिरगाव गावचे असून बेळगाव शहरात पत्रकार म्हणून कार्यरत होते. आपणास कळविण्यास खेद वाटतो की, आज सकाळी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. केबल टीव्ही TV 24 pro. बेळगांवचे मुख्य संपादक होते.आज बेळगावात नऊ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24