मधुगिरी: येथे पोलीस प्रशासनाला लाजने मान खाली घालण्यासारखी घटना उघडकीस आली आहे. एक महिला जमिनीच्या वादाची तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला डीवायएसपीने चक्क पोलीस स्थानकाच्या शौचालय मध्ये “रासलीला”केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये वायरल होत आहे.
पावगड येथील महिला जमिनीच्या वादाची तक्रार घेऊन आलेली महिला मधुगिरीचे डीवायएसपी यांनी महिलेसोबत पोलीस स्थानकाच्या शौचालय मध्ये अश्लील चाळे करून रासलीला केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या रासलेलीचा व्हिडिओ अज्ञात व्यक्तींनी चित्रीकरण करण्यात आले आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. तर डीवायएसपी विरोधात नागरिकांतून तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे आणि डी वाय एस पी यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे.