This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*कर्तव्यापेक्षा मतदानाचे कर्तव्य हे श्रेष्ठ*

*कर्तव्यापेक्षा मतदानाचे कर्तव्य हे श्रेष्ठ*
D Media 24

कर्तव्यापेक्षा मतदानाचे कर्तव्य हे श्रेष्ठ

कोणत्याही कर्तव्यापेक्षा मतदानाचे कर्तव्य हे श्रेष्ठ असे समजून एका नवरदेवाने बोलल्यावर चढण्यापूर्वी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला आहे. आपल्या सोबतच त्यांनी आपल्या घरातील सर्व कुटुंबीयांसोबत मतदानाचा हक्क बजावून एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे.बेळगाव ग्रामीण मतदार संघातील कंग्राळी खुर्द येथील भरतेश प्रल्हाद जाधव या नवरदेवाने विवाह मुहूर्त पेक्षा मतदानाच्या मुहूर्ताला अधिक महत्त्वाचे आपल्या मतदानाचा हक्क बजावीला आहे.

नवरदेवांनी मंडपात जाण्याआधी मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजाविला आहे. त्यामुळे लग्नापेक्षा मतदानाचा हक्क सर्वश्रेष्ठ असे अधोरेखित त्यांनी केल्या असून संपूर्ण लग्नाच्या पोशाख मुंडावळ्या फेटा परिधान करून त्याने मतदानाचा हक्क बजाविला आहे.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply