This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*कंग्राळी खुर्द येथील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर चे वाटप*

*कंग्राळी खुर्द येथील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर चे वाटप*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आज मंगळवार दिनांक 30 जुलै 2024 रोजी
सरकारी उच्च प्राथमिक मराठी मॉडेल शाळा कंग्राळी खुर्द ता.बेळगाव येथे श्रीमती लक्ष्मीबाई जयवंत कोंडूसकर एम ए समिती आणि श्रीराम सेना हिंदुस्थान तर्फे….

इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना दप्तर (बॅग) वितरण करत असलेल्या कार्यक्रम मध्ये,शाळेच्या एस डी एम सी सदस्या सौ.मीनाक्षी मुतगेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला..त्या समयी श्रीमान चंद्रकांत कोंडूसकर एम ए समिती ,श्रीमती सरस्वती पाटील माझी जिल्हा पंचायत सदस्या, श्री केंपांना सनदी विद्यमान सदस्य आणि माझी उपाध्यक्ष ,कुमार प्रशांत पाटील , श्री वैजु बेनाळकर,श्री राकेश पाटील,कुमार विनायक कममार ग्राम पंचायत सदस्य,श्री रणजीत पाटील, श्री परशराम पाटील,सौ.पौर्णिमा मोहिते,सौ.ज्योती पाटील,सौ.पूनम पाटील, एस डी एम सी सदस्य/सदस्या
आणि सौ. मनीषा मुर्डेकर योगा टीचर,
तसेच श्री.संजय चौगुले,श्री किरण हुद्दार एम ए समिती कार्यकर्ते या बॅग वितरण कार्यक्रम मध्ये उपस्थित होते..
या मान्यवरांचे मुलांच्या हस्ते गुलाब फुल देऊन स्वागत करण्यात आले..शाळा वरीष्ठ मुख्याध्यापक यांनी सूत्रसंचालन केले…शेवटी अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24