This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

State

*गौरव धनाचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बोनस स्वरूपात वाटप*

*गौरव धनाचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बोनस स्वरूपात वाटप*_autotone
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

https://www.instagram.com/reel/Cziq05OxyrH/?igshid=MTA4em9vZTdhOGZ4Mg==

बेळगांव: तालुक्यातील दिवाळीनिमित्त कंग्राळी बुद्रुक गावचे ग्रामपंचायत सदस्य यल्लोजीराव पाटील यांनी एक आदर्श सर्वांसमोर ठेवला. सरकारकडून ग्रामपंचायत सदस्यांना देण्यात येणारे गौरवधन स्वतः न वापरता ग्रामपंचायतीमध्ये काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस स्वरूपात वाटप केले.

आज लक्ष्मीपूजनच्या दिवशी यल्लोजीराव पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बोनस तथा मिठाईचे वाटप करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य जयराम पाटील,अनिल पावशे,दादासाहेब बद्दरगडे,भारता पाटील, राजकट्टी, उमेश पाटील सहित ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24