This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*एंजल फाउंडेशन तर्फे बेघर लोकांना ब्लॅंकेटचे वितरण*

*एंजल फाउंडेशन तर्फे बेघर लोकांना ब्लॅंकेटचे वितरण*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगांव: सध्या पावसाचे दिवस चालू आहेत आणि थंडीचे वातावरण वाढल्याने बेघर व गरीब लोकांची गरज ओळखून एजल फाउंडेशन व फेसबुक फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव शहरातील सीबीटी बस स्टॅन्ड व रेल्वे स्टेशन येथे वास्तव करत असलेल्या बेघर लोकांना ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले.

हे कार्य एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष धरेकर,अवधूत तोडेकर, राहुल पाटील यांनी हे जाऊन वाटप केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24