बेळगाव – भाग्यनगर येथील रहिवासी आणि चन्नम्मानगर येथील (पठाडे हॉस्पिटल) प्रसिद्ध नामवंत डॉ. दिलीप रामचंद्रराव पठाडे (वय ७४ ) यांचे आज शनिवारी (दी.१०)अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,चिरंजीव, सून,दोन विवाहित कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे.सायंकाळी ६ वाजता शहापूर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. डॉ. अमेय दिलीप पठाडे यांचे वडिल आणि दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉ. पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांचे ते भाऊजी होत.