This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*धोंडीराम महादेव खापरे यांचे अल्पशा आजाराने निधन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

धोंडीराम महादेव खापरे यांचे अल्पशा आजाराने निधन

बेळगाव: काकतीवेस येथील रहिवासी धोंडीराम महादेव खापरे वय वर्ष 69 यांचे आज  गुरुवारी (9/03/23) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.

यांच्या पश्चात पत्नी व विवाहित मुलगी असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी 8 वाजता होणार आहेत


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now