This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*परंपरा जोपासण्यासाठी भक्तगण वैजनाथला रवाना*

*परंपरा जोपासण्यासाठी भक्तगण वैजनाथला रवाना*
D Media 24

परंपरा जोपासण्यासाठी भक्तगण वैजनाथला रवाना

 

श्री ज्योतिर्लिंग देवस्थान दादा अष्टेकर भक्त मंडळ नार्वेकर गल्ली बेळगाव यांनी सालाबाद प्रमाणे यावर्षीही महिपाळगड वैद्यनाथ येथे पायी बैलगाड्यांसोबत आज शनिवार दिनांक 20 रोजी सांयकाळी रवाना झाले आहेत.

आज सांयकाळी ते 5 वाजता निघाले असून संध्याकाळी वैद्यनाथ डोंगरावर पोचणार आहेत .तिथे जाऊन वस्ती करून रविवार दिनांक 21 रोजी सकाळी पहाटे 5 वाजता वैद्यनाथ देवाला दुग्धाभिषेक करून देवाला दवणा आणि गुलाल चढवून खीर भात आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून प्रसाद वाटप करणार आहेत

तसेच परत संध्याकाळी परतीचा प्रवासाला निघणार आहेत .चैत्र यात्रा झाल्यावर वैजनाथ देवाला दवणा चढवण्याची प्रथा भक्तगण आजतयागत पाळत आहेत.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply